Best 70+ Attitude Shayari Marathi | एटीट्यूड शायरी स्टेटस मराठी

Are you looking for Best Royal Attitude Shayari Marathi? We have to provide here the best trending instagram Marathi Attitude Shayari Status , Attitude Status in Marathi, Attitude Quotes in Marathi and Attitude Shayari Marathi text of 2022. Attitude आपली व्यक्तिमत्त्व किंवा स्वभाव व्यक्त करतो. Attitude is an important factor that can make a huge difference. आपल्या सर्वांच्या विनंती लक्षात घेता आम्ही आपल्यासाठी मराठीमध्ये नवीनतम, एटीट्यूड शायरी स्टेटस मराठी, Best Attitude shayari Marathi, Marathi kadak status share this attitude shayari in marathi to your friends and family members also share it in your social media platfromsa like facebook instagram and whatsapp. have a good day…

Attitude Shayari Marathi Quotes

केवळ यशातूनच नव्हे तर अपयशातूनही उठायला शिकले पाहिजे!

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात हिंमत दाखवा चांगले चांगले डोकं टेकवतात.!

माझी वृत्ती आरशासारखी आहे, माझ्यासमोर जे काही आहे तेच प्रतिबिंबित करते!

attitude shayari marathi instagram

पुढच्या वेळी तुम्हाला माझा न्याय करायचा असेल तर कृपया कळवा. मी तुम्हाला माझी खरी वृत्ती दाखवतो.!

मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि, कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही!

आमचं तोंड जरी कडू असले तरी आम्ही मनानी साफ आहोत तुमच्यासारखे नाही, तोंडावर एक आणि मागे एक!

लक्षात ठेवा, तुमची सध्याची परिस्थिती हे तुमचे अंतिम गंतव्य नाही.!

जास्त प्रामाणिक राहून काहीच मिळत नाही इथे लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात!

ज्यादिवशी आपला एक्का चालेल त्या दिवशी बादशाह तर काय त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.!

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून दुसऱ्याला मोठे करा आम्ही स्वतःसाठी काम करून स्वतःला मोठे करणार!

Khunnas marathi status

दहशत बनवा आमच्या सारखी, नाहीतर फक्त घाबरवता तर कुत्र्यांनाही येतं!

तुमच्या द्वेष करणाऱ्यांशी वाद घालू नका, त्यांना तुमच्या यशाने मारून टाका आणि त्यांना तुमच्या स्मिताने पुरून टाका.!

आम्ही एवढे पण चांगले नाही ओ शेठ जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच विचार करता, ना तेव्हा आम्ही तुम्हाला विकायचा विचार करत असतो!

नशीब आणि सकाळची झोप कधीच वेळेवर नाही खुलत.!

“Bhai” बोलायचा अधिकार फक्त माझ्या मित्रांना आहे, नाहीतर दुश्मन आजपण मला “बाप” या नावाने हाक मरतात!

वेळ मोकळा आहे, पण तो मौल्यवान आहे, तुम्ही ते स्वतःचे घेऊ शकत नाही, पण तुम्ही ते वापरू शकता! आपण ते ठेवू शकत नाही, परंतु आपण ते खर्च करू शकता. एकदा आपण ते गमावले की आपण ते कधीही परत मिळवू शकत नाही.!

माझ्या बाबतीत विचार करत जा, तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.!

best Attitude quotes in marathi

जखमी सिहाचा श्वास हा त्याच्या डरकाळी पेक्षाही जास्त खतरनाक असतो!

काहीजण खूप शहाणे असतात काम संपलं की लगेच पप्पा बदलतात.!

आपण पण पध्दत बदलली आता जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी.

स्वत:च्या जिवावर जगायला शिका, थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल!

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.!

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच कधीतरी संपतात.!

एक दिवस माझी हकीकत तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त चांगली असेल.!

खतरनाक एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये

राहूदे भावा मला अंधारात, कारण उजेडात मला आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.!

मी अजून स्वतःला नीट समजू शकलो नाही तर तू काय मला घंटा समजशील!

मी तुमच्यावर जळायला आशे काय दिवे लावलेत तुम्ही!

चांगुलपणा जास्त असेल तर आपली नातवंडे आपले शत्रू होतील.!

तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात!

माणसाच्या दृष्टीने मत्सर हा सापाच्या प्रवाळाच्या विषापेक्षा जास्त घातक असतो!

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून कधी कोणाची मनं नाही जिंकली जे काही आहे ते रिअल आहे!

जर कोणी “शांत” असेल, तर याचा अर्थ असा नाही कि त्याला बोलता येत नाही!

त्या लोकांना डोक्यावर घेऊन कधीच मिरवू नका ज्यांची लायकी आपल्या पायथ्याला पण बसण्याची नसते!

attitude Shayari marathi for facebook

काळ माणसं बदलत नाही, काळ माणसांचा खरा चेहरा दाखवतो!

मला एवढी हवा नको दाखवूस, कारण माझ्या हाताने तुटलेले “Parts” कुठेच मिळत नाहीत.!

कोणाच्या दबावाने माझा स्वभाव बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत तसच जगतो आणि वागतो!

जर एखादा शांत राहत असेल तर याचा अर्थ असा नाही होत की त्याला बोलताच येत नाही कदाचित तो बोलणारा नाही घोडे लावणारा देखील असू शकतो!

भूतकाळ आठवत नसेल, पण ते शब्द नक्कीच लक्षात राहतील!

पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही, गर्व त्या गोष्टीचा आहे कि कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.!

कामगार तर आयुष्यात कधी पण होऊ शकता मालक व्हायची स्वप्न बघा!

Attitude Caption in Marathi

मी लाख वाईट असेल पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला धोका नाही दिला!

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कधीतरी विसरणे फार गरजेचे असते!

भाई बोलायचं अधिकार फक्त माझ्या “मित्रांना” आहे, नाहीतर दुश्मन आजपण मला “बाप” या नावाने हाक मरतात!

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल आणि आनंदात रहाल तर दुनिया जळेल.!

वृत्ती नाही आमच्यात पण, Self Respect नावाची गोष्ट जरा जास्तच आहे.!

प्रतिस्पर्धी कोण आहे हे विसरून जा, सर्वोत्तम प्रयत्न करा आणि तुमच्यासोबत कोण आहे हे लक्षात ठेवा.!

आपण फक्त चालत राहायचं असत जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं!

मोठी हस्ती आहे आपण किरकोळ नाहीये ढगात हे ना आपण खालन किती पण दगड मारू दे, आपल्या पर्यंत नाही येत कोणाचे दगड!

Best Bhaigiri Status Marathi

जर तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर लहान विचार करणे सोडून द्या.

तुम्ही रडत आहात हे तुम्हाला माहीत असेल तर हे जग तुम्हाला आणखी रडवेल.!

हद्दीत राहायचे नाहीतर आपण जिद्दीत उतरल्यावर भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो!

लोक का जळतात ह्याचा विचार मी नाही करत लोक अजून कसे जळतिनं याचा मी विचार करतो.!

पुढे वाचा :- Gujarati attitude shayari

बदलून टाकली मी पण माझ्या आयुष्याची काही तत्त्वे, आता जो आठवण काढेल, तोच आठवणीत राहील!

सगळ्यांना चांगलं समजायचे सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात.!

आयुष्य हे एक पुस्तक आहे रोज एक नवीन पान, दर महिन्याला एक नवीन अध्याय आणि दरवर्षी एक नवीन मालिका.!

Attitude status in marathi for boys

चुलीवरचा तवा आणि आपली हवा, नेहमी चटके देतो.!

“निर्मिती” आपल्या “धारणेत” असल्याशिवाय त्यात काही चूक नाही.!

प्रत्येकाची एक खराब वेळ असते आणि मी त्याच वेळेचा गुलाम आहे सध्या!

मरेपर्यंत साथ देईल फक्त कामापुरती आठवण काढू नका!

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर, कावळ्यांची संगत सोडावीच लागते!

चुकी असेल तर 10 वेळा Sorry बोलेन पण चुकीचे नसेल तर माझ्याकडून बोलण्याची पण अपेक्षा ठेवू नका.

जे मानसिक काम करत नाहीत ते आयुष्यात यशस्वी होत नाहीत!

हरलात म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका!

माझ बद्दल एवढं विचार नका करू, कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.

Marathi Attitude Dialogue

Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे, कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.!

प्रश्नाचे तत्त्वज्ञान जसजसे वाढत जाते, तसतसे तुमचा द्वेष करणाऱ्या शत्रूंची संख्याही वाढते.!

माझा एक Rule आहे, जिथे माझं चुकत नाही, तिथे मी कधीच झुकत नाही!

मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल.!

वागा असे की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे, आणि जगा असे की कोणी नांद नाही केला पाहिजे.!

आपली मनः स्थिती कायमची ठरवते ती आपली वागणूक, इतरांची प्रशंसा नाही.!

सगळे पर्याय संपतात तेव्हा लोक आमचा शोध सुरू करतात.!

माझी जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे मी आशेवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगतो!

whatsapp Attitude Status in marathi.

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे!

लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!

दहशत तर डोळ्यात पाहिजे, हत्यार तर हवलदार कडे पण असतं.!

फुकट दिलेला त्रास आणि फुकट दाखवलेला माज कधीच सहन करायचा नसतो.!

फक्त एक गोष्ट आहे जी स्वप्न पूर्ण करणे अशक्य करते. अपयशाची भीती.!

जर मागे विषय निघाला की समजायचं आपण पुढे चाललोय!

रोडवर स्पीड लिमिट, पेपर मध्ये टाइम लिमिट, प्रेमात एज लिमिट, पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.!

सिद्ध करतोय सध्या स्वतःला, प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला.!

love attitude shayari marathi

आयुष्य लहान आहे ते अशा लोकांसोबत घालवा जे तुम्हाला हसवतात आणि प्रेम करतात.!

कधीही हार मानू नका, कधीही शरणागती पत्करू नका, प्राणी जा, उभे राहा आणि ते घडवून आणा! आयुष्य लहान आहे ते अशा लोकांसोबत घालवा जे तुम्हाला हसवतात आणि प्रेम करतात.!

कोणतेही क्षेत्र असूद्या आपण नेहमी Top लाच राहणार समजल का केळ्या..

आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका, कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.!

माझ्यासारखं बनायचा प्रयत्न सोडून दे राव कारण वाघ पैदा होतात, बनत नाहीत!

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर, लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.!

Thank you for visit and read this Attitude shayari marathi. जर तुम्हाला Attitude Status in Marathi चा संग्रह आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Scroll to Top