Top 50+ Attitude status in marathi For Facebook Instagram

Hello friends are you looking for Best Royal Attitude Status in Marathi? you are in the right platform here you will find the best collection of top marathi attitude atatus and Attitude status in marathi text of 2022 in Marathi along with beautiful photos, images.
Best Whatsapp marathi status, Motivational attitude status in matathi, Sometimes it is necessary to show attitude to the other person. Friends, when there are some situations in our life, we need attitude. so read this attitude status in marathi to share this status to your best one.

Attitude Status In Marathi

मला कमी मिळाले पण मला सर्वोत्तम मिळाले.!


लायकीची गोष्ट नको करू भावा लोक तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.!


सिद्ध करतोय सध्या स्वतःला, प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला..!


क्षेत्र कोणतेही असु दे, भाऊ तुझ्या प्रभाव वाढला की
तुझी बदनामी तर होणारच ना


चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देतो.!


लक्षात ठेवा जितकी इज्जत देता येते त्याच्या दुप्पट काढता पण येते.!


Boy attitude status in marathi

मला ट्रेंड फॉलो करण्याची गरज नाही. माझी स्वतःची शैली आहे.!


गरुडासारखे उंच उडायचे असेल तर, कावळ्यांची संगत सोडावीच लागते!


जर एखादा शांत राहत असेल तर याचा अर्थ असा नाही होत की त्याला बोलताच येत नाही कदाचित तो बोलणारा नाही घोडे लावणारा देखील असू शकतो.!


दुसरे लोक पैशामुळे “Brand”  असतात पण आपण आपल्या “व्यक्तिमत्व” मुळे Brand आहे.!


स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवाला पण नावं ठेवतात.!


लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!


तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.!


खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की, त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत!


दहशत तर डोळ्यात पाहिजे हत्यार तर हवलदार कडे पण असतं!


आमच्याशी “वाकडं” जाऊ नको, आम्ही स्वतःला समजू शकलो नाही, तर तू काय घंटा समजशील.!


मी अजून स्वतः ला नीट समजू शकलो नाही
तर तू काय मला घंटा समजशील


गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही, मला ती व्यक्ती व्हायचंय ज्याची, गर्दी वाट बघेल!


attitude shayari marathi boy

ती माझी वृत्ती नाही, माझी शैली आहे.!


ज्यांचा स्टेटस, स्टोरी, पोस्ट मी बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30 सेकंदाची पण नाही!


माझा एक Rule आहे जिथे माझं चुकत नाही तिथे मी कधीच झुकत नाही!


तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही, पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.!


आयुष्यात कोणाला नाव ठेवताना हे, पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.!


जगणं सोपं आहे हो, फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेत!


दहशत तर डोळ्यात पाहिजे हत्यार तर हवलदार
कडे पण असतं.!


attitude status marathi girl

मी असाच आहे, पटलं तर घ्या, नाय तर द्या सोडून.!!


फुकट दिलेला त्रास आणि फुकट दाखवलेला माज कधीच सहन करायचा नसतो!


ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार.!


कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका कारण शांत दिसणारा माणूस जास्त घातक असतो..


मी कायम खुश राहतो सतत पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो सदैव उत्साही असतो आणि हीच माझी व्यक्तिमत्व आहे!


Marathi Attitude Quotes Status

मला कधीही समजून घेऊ नका कारण मी तुमच्या विचारापेक्षा जास्त आहे.!


स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात.!


सध्या मी कुठेच नसतो कारण, स्वतःला सिद्ध करण्यात व्यस्त आहे..!


बघायचेच तर मोठे स्वप्न बघ भाऊ कारण विचार तर लोकांचे छोटेच असतात.!


तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला अनुसरण करा करतील.!


जास्त प्रामाणिक राहून काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात.!


माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल एवढी तुझी लायकी नाही!


एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला!


तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
माझ्या Attitude वरती लोक मरतात.!!


जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं.!


कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही, तर मराठी लोकांची शान म्हणतात.!


मला एवढंच माहित आहे, वेळ प्रत्येकाची येते,
जस्ट वेट अँड वॉच…


संबंधित मराठी स्थिती वाचा: पंजाबी वृत्ती स्थिती, बंगाली कविता, मल्याळम प्रेम स्थिती..Best Whatsapp marathi status

मला स्वतःला समजावून सांगण्याची गरज नाही कारण मला माहित आहे. मी बरोबर आहे!


कोणाच्या दबावाने माझा स्वभाव बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत तसच जगतो आणि वागतो.!


नशीब आणि सकाळची झोप कधीच वेळेवर खुलत नाही राव!


विरोधकांचा विरोध नाही करायचा, शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.!


ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं चर्चा पण आमचीच असणार.!


बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे, पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.!


हवा वगैरे नाही हो आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो.!


अरे जळणारे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले.!


बाळा, गेम तर खूप चांगला खेळलास तू, पण माणूस चुकीचा निवडलास तू.!


जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.!


काहीजण खूप शहाणे असतात काम संपलं की लगेच पप्पा बदलतात.!


मला शून्य व्हायला आवडेल, भले माझी किंमत नसेल,
पण ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल.!


आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला.!!


attitude status in marathi for facebook

जीवनात यश मिळवण्यासाठी. तुम्हाला दोन गोष्टींची गरज आहे. प्रथम अज्ञान आणि आत्मविश्वास.!


काय हवा करायची घे करून परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.!


स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्तिथीची दखल घेतली जात नाही..


मला एवढी हवा नको दाखवूस, कारण माझ्या हाताने तुटलेले “Parts” कुठेच मिळत नाहीत!


ज्यादिवशी आपला एक्का चालेल त्या दिवशी बादशाहच काय त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.!!


मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत, कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे, जे मला चांगलं ओळखतात.!


आमच्या “भोळेपणाचं” फायदा उचलणं बंद करा,
ज्या दिवशी बदमाश होऊ कहर आणू.!


मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह किती चांगले आहेत याचा विचार केला तर बर होईल.!!


आपला एक रूल आहे जिथे माझे चुकत नाही तिथे मी झुकत नाही.!


खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून कधी कोणाची मनं नाही जिंकली जे काही आहे ते रिअल आहे.!


वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली पण लक्षात ठेवा. दिवस बदलायला वेळ 🧭नाही लागत.!


लूक तसा साधाच आहे पण सध्या भल्यानां वेड लावून सोडतो.!


आत्ता तर खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..!


एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.!


Motivational attitude status in matathi

नशिबावर अवलंबून राहू नका. तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे.!


मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.!


माझ्या बद्दल एवढा विचार करू नका शेठ कारण मी मनात येतो ध्यानात नाही.!


आयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत.!!


जर माझी आई आणि तिची भावी सून माझ्यासोबत असेल मग माझ्यासमोर या दुनियेची लायकीच काय आहे


एक दिवस माझी हकीकत तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त
चांगली असेल.!


Thanks for read this boy attitude status in marathi visit again and again..

Leave a Comment

Scroll to Top